कोरोना लस: पहिल्या लसीकरणासाठी युकेमध्ये कशी तयारी सुरू आहे?

व्हीडिओ कॅप्शन, कोव्हिडवरील पहिल्या लसीकरणासाठी युकेमध्ये कशी तयारी सुरू आहे?
Published

कोव्हिडवरील लसीकरणाला युकेत मंगळवारपासून सुरुवात होतेय. एनएचएसच्या वैद्यकीय संचालकांनी लसीकरण संकट संपवण्यासाठीचं महत्त्वाचं पाऊल असेल.

पण प्राध्यापक स्टिफन पॉविस यांनी इशारा दिलाय की गरजूंपर्यंत लस पोहचण्यासाठी अजून अनेक महिने जावे लागतील.

सध्या लशींचे बॉक्सेस हॉस्पिटलमध्ये पोहचायला सुरूवात झालीये. या आठवड्यात युकेमध्ये जवळपास आठ लाख डोसेस उपलब्ध करुन दिले जाण्याची शक्यता आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)