You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कोरोनातून सावरलो तरी आमच्या आयुष्यातला संघर्ष अजून संपला नाही'
Published
कोरोना व्हायरसच्या उद्रेकातून चीन आता सावरलाय. नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण चीनमध्ये खूपच कमी आहे आणि फेब्रुवारी महिन्यात इथं झालेल्या लॉकडाऊनच्या तुलनेत आता जनजीवन अगदीच पूर्ववत झालंय.
चिनी लोकांच्या आयुष्यात आता काय फरक पडलाय याची दोन उदाहरणं सांगणारा बीबीसीचा हा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)