आंब्याच्या कोयीपासून तयार केलेला ड्रेस तुम्ही पाहिलात का?
Published
आंब्याची नासाडी होऊ नये या विचारातून जेस कॉलिन्स या मुलीने आंब्याच्या कोयींपासून ड्रेस तयार केला आहे.
कोयी सुकवून, कापून, शिवून हा ड्रेस तयार झाला आहे.
तीन ते चार महिन्यात हा ड्रेस तयार झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)