शेतकरी आंदोलनात दिलजित दोसांज - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, शेतकरी आंदोलनात दिलजित दोसांज - पाहा व्हीडिओ
Published

शेतकरी आंदोलनात गायक दिलजित दोसांजनेही उपस्थिती लावली.

केंद्र सरकारसोबत नव्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी प्रतिनिधींची सुरू असलेली पाचवी बैठक संपली. या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही.

दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)