कंगना आणि दिलजित दोसांज यांच्यात एका आजीमुळे काय बाचाबाची होतेय?

Published

सध्या अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावरून शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना दिसत आहे. यावरून कंगना आणि अभिनेता आणि गायक दिलजित दोसांज याच्यात ट्विटरवर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काय आहे हा नेमका वाद?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)