You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनाची लस आली तरी कोरोनाचा प्रसार थांबवू शकणार नाही कारण...- पाहा व्हीडिओ
तुम्ही कोव्हिडची लस घेतली तरी तुमच्या नाकात आणि घशात कोरोनाचं वास्तव्य राहू शकतं.
कोव्हिड झाल्यावर तुमच्या शरीरात जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होते किंवा लस टोचल्यावर जी रोगप्रतिकारक शक्ती ती कितपत टिकून राहते?
याविषयी सध्या तज्ज्ञांना काहीच कल्पना नाहीये. काही वर्षं तर नाही पण निदान काही महिने त्याचा फायदा नक्कीच होईल, असं ते सांगत आहेत.
मग लशीचा उपयोग कशासाठी होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)