शेतकरी आंदोलन: 'अभ्यासाइतकीच ही लढाई देखील महत्त्वाची आहे'
Published
अकरा वर्षांची गुरसिमरत कौर आपल्या आई-वडिलांसोबत शेतकरी आंदोलनात सहभागी झालीय.
शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची केंद्र सरकारसोबत बोलणी सुरू आहेत. कृषी कायदा आणि इतर दोन कृषीविषयक विधेयकं रद्द करावी अशी मागणी करत हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर थांबले आहेत. कायदा रद्द होत नाही तोपर्यंत माघारी जाणार नाही असं म्हणत अनेक कुटुंब ऐन थंडीत उघड्यावर राहात आहेत.
गुरसिमरत कौर या शाळकरी मुलीचा अभ्यासही असाच उघड्यावर सुरू आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)