युकेमध्ये पुढच्या आठवड्यात मिळणार लस

व्हीडिओ कॅप्शन, युकेमध्ये पुढच्या आठवड्यात मिळणार लस
Published

फायजर एन बायोटेकने विकसित केलेल्या लशीला युकेनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ही लस आता वितरणासाठी पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.

ही लस 95 टक्के सुरक्षितता प्रदान करते म्हणून ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचं ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)