कोरोना लशीबद्दल काही लोकांना भीती का वाटतेय?

Published

कोव्हिड-19 विरोधातली लस आता काही महिन्यातच लोकांपर्यंत पोहोचणार आहे. पण या लशींबाबत ऑनलाईन माध्यमांद्वारे अनेकदा चुकीची किंवा अर्धवट माहिती पसरवली जातेय.

त्यामुळे काही जणांना लस टोचून घ्यायची भीती वाटू लागली आहे. जग केवळ कोरोना साथी विरोधातच लढत नाही तर हे युद्ध चुकीच्या माहिती विरोधातही चालू आहे.

यामध्ये लशीबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. या लशीबद्दल लोकांना काय वाटत याविषयी पाहा बीबीसीचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)