You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनामुळे महिलांचं आयुष्य 25 वर्षं मागे जाऊ शकतं?
Published
कोरोना काळ महिलांसाठी घरगुती कामाचा ताण आणि मानसिक तणाव वाढवणारा ठरत आहे. अनेक महिलांना या काळात जास्तीची कामं करावी लागत आहेत, ज्याचा त्यांना मोबदलासुद्धा मिळत नाहीये.
कोरोना लॉकडाऊनमुळे महिलांच्या स्थितीवर आणखी वाईट परिणाम होतील अशी शंका व्यक्त केली जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)