‘कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये घरी न सांगता सहभागी झालो तेव्हा...'

Published

कोव्हिड विरोधातील लशीच्या ट्रायलमध्ये सहभागी होणाऱ्या व्हॉलिंटअर्सना कसली चिंता वाटतेय? कोव्हिड-19 विरोधात प्रभावी लसनिर्मितीसाठी जगभरात ट्रायल्स सुरू आहेत. भारतात औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने लस निर्मितीसाठी ट्रायलची परवानगी दिली आहे.

सध्या या ट्रायल्स तीन टप्प्यात सुरू आहेत. मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये कोव्हिड-19 विरोधातील लशीच्या चाचण्या सुरू आहेत. या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या पुण्यातल्या अनिल हेब्बर यांच्याशी बीबीसीच्या प्रतिनिधी देविना गुप्ता यांनी बातचीत केली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)