You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
#FarmersProtest : महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं?
केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.
नरेंद्र मोदी सरकारनं शेती संदर्भात पारित केलेले कायदे मागे घ्यावेत, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
महाराष्ट्रातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना आणि अखिल भारतीय किसान सभेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाविषयी राज्यातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)