'एखाद्या महिलेची व्हर्जिनिटी टेस्ट घेणं म्हणजे तिचा लैंगिक छळ करणे'

व्हीडिओ कॅप्शन, 'एखाद्या महिलेची व्हर्जिनिटी टेस्ट घेणं म्हणजे तिचा लैंगिक छळ करणे'
Published

एका आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी इस्राला इजिप्तमधील तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तिथं तिची व्हर्जिनिटी टेस्ट घेण्यात आली होती.

अशा प्रकारची टेस्ट घेणं हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असं मानवी हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

अशा प्रकारची टेस्ट घेणं म्हणजे त्या महिलेचा लैंगिक छळ करणं आहे असं मानवी हक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)