You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काय आहे पाण्यावरच्या तरंगत्या शेतीचा प्रयोग? - पाहा व्हीडिओ
Published
देशातला हा पहिला अॅक्वाफोनिक म्हणजे पाण्यावरच्या तरंगत्या शेतीचा प्रयोग आहे.
कोल्हापूरच्या हातकणंगले इथे दोन एकरात ही पाण्यावरची शेती केली जात आहे.
मयांक गुप्ता आणि ललित झंवर यांनी एप्रिल 2019 मध्ये हा प्रयोग सुरू केला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)