You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: अब्जावधी भारतीयांना कोरोनाची लस कशी देणार? #सोपी गोष्ट 217
कोरोनाविरोधातली लस भारतात मार्च किंवा एप्रिल पर्यंत येऊ शकेल असा अंदाज आहे हे वाक्य तुम्ही आतापर्यंत लाखो वेळा ऐकलं असेल. भारताच्या 138 कोटी लोकांपर्यंत ही लस कधी पोहोचणार आणि कशी या प्रश्नावरची चर्चाही तुमच्या कानावर आली असेल.
हे ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आठवड्यात वॅक्सिन टास्क फोर्स म्हणजेच लस वितरण कृतीसमितीची एक बैठक घेतली. त्यातून समोर आलेल्या महत्त्वाच्या मुद्यांवर आज आपण बोलणार आहोत.
जुलै 2021 पर्यंत 25 ते 30 कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट सध्या भारताने ठेवलं आहे. आणि हे उद्दिष्ट केंद्रसरकार कसं पूर्ण करणार, त्यामधले वेगवेगळे टप्पे काय आहेत. आणि त्यासाठीची व्यवस्था काय आहे ते सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया...
संशोधन – सौतिक विश्वास
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग – निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)