मजूर ते कोट्यवधींचा टर्नओव्हर असणारा डेअरी व्यावसायिक - पाहा व्हीडिओ
Published
सचिन घाडगे पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या गुणवडी गावात राहतात. त्यांचा डेअरीचा व्यवसाय आहे.
7 रुपयांवर रोजंदारी करणाऱ्या सचिन यांची वार्षिक उलाढाल आता 9 कोटींपर्यंत पोहोचली आहे.
त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)