उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना काय इशारा दिला?

व्हीडिओ कॅप्शन, उद्धव ठाकरेंनी कोणाला दिली धमकी?
Published

'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला 1 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विरोधकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. उद्धव यांनी नेमकं काय म्हटलं?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)