You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्कॉटलंडमध्ये महिलांना सॅनिटरी पॅड खरेदी करावे लागत नाही कारण...
Published
स्कॉटलंडमध्ये आता सगळ्या महिलांना सॅनिटरी पॅड मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारा स्कॉटलंड जगातला पहिला देश ठरला आहे.
पीरियड पॉव्हर्टी किंवा मासिकपाळीविषयीची गरींबी संपवण्यासाठीचं विधयेक इथल्या संसदेत मांडलं होतं. तेव्हा सगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिला. आता सार्वजनिक ठिकाणी, शाळा, कॉलेज आणि इतर ठिकाणी सॅनिटरी पॅड मोफत मिळणार आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)