कोरोनाची लस भारतीयांपर्यंत कधी आणि कशी पोहचणार?

Published

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोरोना लशीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केलंय.

कोटींच्या संख्येत या लशीचे डोस तयार केले जाणार आहेत. जेव्हा प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल तेव्हा या मोहिमेची प्रक्रिया अधिक किचकट आणि मोठी असेल. भारतासमोर काय आव्हानं असतील हे सांगणारा बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)