दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्याचे असे झाले प्रयत्न
Published
शेतकऱ्यांनी कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीचा रस्ता धरला. पण दोन दिवस त्यांना पोलीस आणि सरकारच्या विरोधाला सामोरं जावं लागलं.
पण तीव्र विरोधानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना परवानगी दिली. केंद्र सरकारच्या तीन शेतकरी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला आहे. या मोर्चाला हरियाणातच रोखण्याचे प्रयत्न झाले. हरियाणा पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)