शेतकरी आंदोलन: 'चीनच्या भिंतीसारखी भिंत जरी सरकारने उभी केली तरी ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत'
Published
पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्लीमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहे पण त्यांना पोलिसांनी रोखलं आहे.
दिल्लीमध्ये येऊन केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात त्यांना आंदोलन करायचं आहे.
पोलिसांनी या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी वॉटर कॅननचा मारा केला. तसेच बॅरिकेड्स लावले. 'चीनच्या भिंतीसारखी भिंत जरी सरकारने उभी केली तरी ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत' असं हे शेतकरी म्हणत आहेत. पाहा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)