You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभजींनी माझी भीती दोन मिनिटांतच घालवली'
Published
‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजेच KBC मध्ये कोल्हापूरच्या अनुराधा भोसले यांनी 25 लाख जिंकले. तर अमिताभ बच्चन यांनी त्यांना 12 लाखांची मदत दिली. अनुराधा भोसले या अवनी आणि एकटी या संस्थांच्या माध्यमातून वंचित गटातील मुली आणि मुलांसाठी काम करतात.
रिपोर्ट- स्वाती पाटील
व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)