You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या मुलांना शिकवण्यासाठी रोज 2 नद्या पार करून अन् 6 किमी ट्रेक करून जावं लागतं
Published
तेलंगाणातल्या मेदाराम तालुक्यातील निलांथोगू नावाची ही एक वस्ती आहे. छत्तिसगढमधल्या गुट्टी कोया आदिवासी लोकांनी याठिकाणी स्थलांतर केलं आणि या जंगलातच त्यांचं गाव वसवलं आहे.
यावर्षी कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झालं आणि इथं पहिल्यांदाच शाळा पोहोचली. ती कशी काय? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)