कोरोनाकाळात कुस्तीचे खुले आखाडेच बनू लागले आहेत जिम

Published

देशभरात अनेक ठिकाणी जिम म्हणजे व्यायामशाळा उघडल्या आहेत. पण लोक जिममध्ये जाऊन व्यायाम करणं टाळत आहेत.

त्याऐवजी कुस्तीच्या खुल्या आखाड्यात व्यायाम करायला पसंती मिळत आहे. त्याठिकाणी मोकळ्या हवेत व्यायाम करता येतोय.

तसंच एकमेकांपासून अंतरही ठेवता येत आहे. त्यामुळे ही ठिकाणं आता आणखी लोकप्रिय होऊ लागली आहेत. दिल्लीतील अशाच एका कुस्तीच्या खुल्या आखाड्यातून अंशुल वर्मा यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)