You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागेल?
Published
'कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर त्सुनामी ठरेल की काय अशी भीती वाटते', या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केलं.
मुख्यमंत्र्यांचं हे विधान राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागण्याचे संकेत आहे का? काय आहे महाराष्ट्रातली परिस्थिती?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)