काश्मीरच्या केशर शेतीला उतरती कळा का लागली आहे?

Published

डोंगरपठारावरची केशरची शेती ही केवळ पांपोर शहराची नव्हे तर काश्मीरची ओळख आहे.

दरवर्षी महिला, पुरुष आणि मुलं एकत्र येतात आणि केशरची फुलं वेचतात. पण आता केशरच्या शेतीमधून म्हणावं तसा रोजगार मिळत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

काही वर्षांपूर्वी केशरची शेती पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने 400 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. पण शेतकरी त्यावर समाधानी नसल्याचं दिसतंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)