You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात 13 कंपन्यांना वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करायला परवानगी
Published
भारतातील 13 कंपन्यांना वस्तू पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर करायला परवानगी मिळाली आहे. आता या कंपन्या कोव्हिडच्या काळात लॉकडाऊन असतानाही ड्रोनच्या साहाय्याने वस्तू घरपोच देऊ शकतात.
एकाच वेळी 100 किलो इतकं वजन उचलून उडू शकेल आणि वाटेत अनेक डिलिव्हरीज देऊ शकेल, असा ड्रोन बनवणं सुरू आहे, असं काही कंपन्याचं म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)