कोरोना लस : ऑक्सफर्ड आणि अस्ट्राझेन्का यांची लस Covid-19 रोखण्यात किती यशस्वी?
Published
जगातल्या प्रमुख आणि सर्वांत जास्त प्रमाणावर चाचणी झालेल्या लशींपैकी ही एक आहे ऑक्सफर्ड विद्यापिठाची कोरोनावरील लस.
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लशीची निर्मिती सुरू आहे.
ऑक्सफोर्ड आणि अस्ट्राझेन्कासाठी हे मोठं यश असलं तरी गेल्याच आठवड्यात आणखी दोन कंपन्या - फायजर आणि मॉडर्ना - यांच्या लशीला 95 टक्क्यांपर्यंत यश मिळाल्याने ऑक्सफोर्डच्या लशीचं यश कमी वाटू शकतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)