You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना कोल्हापूर: आखाडे गाजवणारा पैलवान आज शेतात मजुरी करतोय
Published
कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी गावात राहणारा हा कुस्तीपटू सध्या मैदानावर नाही तर शेतात आणि घरातच दिसतो.
कोरोनामुळे अनेकांच्या उद्योग, नोकऱ्यांवर परिणाम झाला तसाच परिणाम कुस्ती खेळावरही झाला.
पाहा स्वाती पाटील यांचा हा रिपोर्ट.
निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)