...त्या घटनेनंतर त्यांचं गाव 'विधवांचं गाव' म्हणून ओळखलं जातं

Published

गेल्यावर्षी अफगाणिस्तानमधल्या नांगरहर गावात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 64 पुरुषांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामुळे किमान 34 महिला विधवा झाल्या आहेत. त्यानंतर हे ठिकाण 'विधवा महिलांचं गाव' म्हणून ओळखलं जात आहे. नक्की त्याठिकाणी काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसीचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)