कोरोना आरोग्य संकटात भारत बेरोजगारीचं आव्हान कसं पेलणार?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना आरोग्य संकटात भारत बेरोजगारीचं आव्हान कसं पेलणार?
Published

भारतात तरुण बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढतेय, त्यामुळे नव्या नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणं हे देशासमोर मोठं आव्हान आहे.

कोरोनाच्या संकटामुळे तर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाल्याचं पहायला मिळतंय. बीबीसीचे प्रतिनिधी निखिल इनामदार यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)