You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोनामुळे युरोपमध्ये प्रत्येक 17 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू
Published
कोरोनाची लस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. पण आता युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलीय. इटलीमधील ICU बेडवर आता परत एकदा ताण वाढला आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी नवीन मार्ग शोधत आहेत. पण ते त्यांचा प्राण वाचवू शकत नाहीयेत. अशीच परिस्थिती संपूर्ण युरोपभर आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)