कोरोनाही या शिक्षकांना अडवू शकला नाही...

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस उद्रेकामुळे लॅटिन अमेरिकेत शिक्षक शिकवतायत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन.
Published

लॅटिन अमेरिकेत भारत आणि अमेरिकेच्या पाठोपाठ कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला आहे.

इथं मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम झाला आहे. मुलांचं अख्खं शैक्षणिक वर्षं वाया गेलं आहे. त्यामुळे अनेक भागात शिक्षकांनी 'होम स्कूलिंग' म्हणजे मुलांना घरी जाऊन शिकवण्यावर भर दिला आहे. पण, इंटरनेटच्या अनुपलब्धतेमुळे त्यातही अडचणी आहेत.

अशावेळी तिथे मुलांचं शिक्षण नेमकं कसं सुरू आहे यावरचा बीबीसी प्रतिनिधी कॅटी वॉटसन यांचा हा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)