मराठा आरक्षण नाही तर कर्नाटकमध्ये झाली ही घोषणा #सोपीगोष्ट 209
Published
महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण कोर्टात अडकलेलं असताना कर्नाटकच्या येडियुरप्पा सरकारने मराठा समाजासाठी मराठा विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केलाय. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक प्रगतीसाठी हे करत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
पण बेळगावमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी ही घोषणा झाली असल्याने यामागे राजकीय हेतू आहे असा आरोप होतोय. कानडी संघटना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्याही यावर भिन्न भूमिका आहेत. हे सगळं जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)