You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊनमध्ये आलेल्या संकटात त्यांनी संधी शोधली
Published
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकरी गमवावी लागली, काहींचा रोजगार बंद पडला. पण त्यामुळे खचून न जाता काही तरुणांनी नव्यानं व्यवसाय सुरू केले आहेत. तर काहींनी असलेल्या व्यवसायाचा आणखी विस्तार केला आहे, नवीन वाटा निवडल्या आहेत.
मंदीत संधी शोधणाऱ्या अशाच काही तरुणांशी आम्ही बातचीत केली.
वार्तांकन - ओंकार करंबेळकर, जान्हवी मुळे, दिपाली जगताप
एडिटिंग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)