कोरोना साथीमुळे रँबो सर्कसने लढवली एक शक्कल

Published

कोरोना साथीमुळे सर्कशीचे शो सध्या बंद आहेत. देशभर फिरून करमणूक करणाऱ्या सर्कशीकडे लोकांनीही पाठ फिरवली आहे.

पण रँबो सर्कसने यावर एक शक्कल लढवली आहे. भारतातील सर्वात मोठ्या सर्कशींपैकी एक रँबो सर्कसने आता ऑनलाईन शो सुरू केले आहेत. डिजीटल प्लॅटफॉर्मवर आता सर्कसशीचे शो उपलब्ध झाले आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)