अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना नेमका पगार किती? डोनाल्ड ट्रंप खरंच एक डॉलर पगार घ्यायचे का?
Published
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारलीय. तर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रंप यांचा पराभव झालाय. स्वतः ट्रंप आपला पराभव झाल्याचं मान्य करायला तयार नसल्याने सध्या अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अजूनही चर्चेत आहे.
ही चर्चा पुढचे काही दिवस चालेल. पण, ज्यांच्याबद्दल ही चर्चा सुरू आहे त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मानधन आणि कोणत्या सोयी मिळतात हा कायमच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिलाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)