‘जेव्हा मी आघाडीची बॅले डान्सर होते’

व्हीडिओ कॅप्शन, ‘जेव्हा मी आघाडीची बॅले डान्सर होते’
Published

अल्झायमरने त्रस्त वृद्ध बॅले नर्तिकेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. मार्टा गोन्झालेझ चाईकव्होस्की असं त्यांचं नाव आहे. त्या स्वॅन लेक ऐकत असतात.

स्पॅनिश चॅरिटीने हा व्हीडिओ रिलीज केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)