You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघ निवडणूक: पदवीधर मतदारसंघ म्हणजे नेमकं काय? #सोपीगोष्ट 208
मराठी माणसाला निवडणूक आणि त्यामागचं राजकारण याविषयी बोलायला खूप आवडतं. मग ती निवडणूक बिहार विधानसभेची असो नाहीतर अमेरिकेच्या अध्यक्षाची असो किंवा अगदी महाराष्ट्रातल्या पदवीधर मतदारसंघाची असो.
सध्या तुम्हाला हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल – पण पदवीधर मतदारसंघ हा प्रकार काय आहे? त्याची गरज का आहे आणि त्यामुळे काय फरक पडतो? आणि पंकजा मुंडे पुन्हा नाराज आहेत का?
पाहू या आजची सोपी गोष्ट..
संशोधन – ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन – ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)