प्रेम आवळे - रंगांधळा चित्रकार, ज्याला रंगांमधला फरक कळत नाही, पण उत्कृष्ट कलाकार आहे

Published

त्याला रंग नीट दिसत नाहीत. लाल, पिवळा असे रंग तो ओळखू शकत नाही. तरीही तो जी चित्र रेखाटतो ती थक्क करून जातात.

अवघ्या एकोणीस वर्षांच्या प्रेम आवळेची ही विलक्षण कहाणी आहे. कला महाविद्यालयात न जाता, आणि व्यावसायिक प्रशिक्षण न घेता त्यानं स्वतःच ही कला जोपासली आहे.

प्रेम एरवी पुण्यात राहतो, पण तो मूळचा इचलकरंजीचा आहे आणि लॉकडाऊनच्या काळापासून इथंच राहतो आहे.

व्हीडिओ रिपोर्ट - स्वाती पाटील

निर्मिती आणि एडिटिंग - जान्हवी मुळे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)