कोरोनासारखे जागतिक साथीचे रोग भविष्यात येतच राहणार कारण...
Published
वाढती लोकसंख्या आणि वन्यजीवांभोवती झालेलं माणसांचं अतिक्रमण यामुळे रोगाच्या साथी पसरत आहेत, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच जागतिक तापमान वाढीमुळे डासांसारखे रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास वाढू शकते.
अशा अनेक कारणांमुळे कोरोनासारखे जागतिक साथीचे रोग भविष्यात येतच राहतील, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)