दिवाळीच्या गर्दीने कोरोनाच्या भीतीला चिरडून टाकलं?

Published

दिवाळी जवळ आलीय. लाखो लोक सणाची तयारी करतायत. आणि सणाच्या खरेदीसाठी दुकानांभोवती अशी गर्दी करतायत. हे सगळं पाहून कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रार्थना करण्याची वेळ आलीय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)