कोरोना व्हायरस: दिवाळीनंतर कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो का? #सोपी गोष्ट 204

Published

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे होणाऱ्या कोव्हिड 19च्या रुग्णसंख्येत गेला काही काळ घट होत असली, तरी दिवाळीनंतर ही रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

बाजारात खरेदीसाठी होणारी गर्दी, फटाके वाजवल्याने वाढणारं प्रदूषण या सगळ्याचा एकत्रित परिणाम रुग्णसंख्या वाढण्यात होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)