कोरोनाच्या उद्रेकामुळे करतारपूर कॉरिडॉर बंद आणि विकास ठप्प

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या उद्रेकामुळे करतारपूर कॉरिडॉर बंद, बरोबरच विकासही ठप्प झाल्याने गावकरी नाराज
Published

शीख लोकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या करतारपूर प्रार्थनास्थळाचं दर्शन घेता यावं यासाठी भारत-पाकिस्तान दरम्यान करतारपूर कॉरिडॉर उभा राहिला. या कॉरिडॉरच्या निमित्ताने डेरा बाबा नानक गावातल्या लोकांना आशा होती की, स्थानिक उद्योगधंद्यांची वाढ होईल.

पण, एक वर्षानंतर गावकऱ्यांच्या हातात फारसं काही पडलेलं नाही. उलट कोरोनाच्या उद्रेकानंतर कॉरिडॉरच बंद झाल्यामुळे असलेले उद्योग ठप्प झाले.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)