बिहार निवडणूक प्रक्रियेवर कोरोना संकटाचा परिणाम होईल का?

व्हीडिओ कॅप्शन, बिहार निवडणूक प्रक्रियेवर कोरोना संकटाचा परिणाम होईल का?
Published

बिहारची निवडणूक ही कोरोनाकाळातली भारतातली पहिली निवडणूक होती.

कोरोनाकाळात संसर्गाच्या भितीनं जीव धोक्यात आला, लॅाकडाऊनमुळं आर्थिक नुकसान झालं. बिहारचे परराज्यातले लाखो मजूर परत आले.

या प्रश्नांचा इथे काय परिणाम होईल? बिहारच्या निवडणुकीत कोरोना हे मुद्दा आहे का हा प्रश्न विचारत केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट आणि ए़डिट - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)