You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनमध्ये कसं बदललं तंत्रज्ञान?
Published
कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन होतं. आपण सगळे बराच काळ घरात होतो. या दरम्यान तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले आहेत. कारण त्यावेळीही आपण काही ठराविक तंत्रज्ञानाचा खूप वापर केलाय. यामध्ये व्हीडिओ गेम्स प्रथम क्रमांक लागतो. जाणून घेऊयात तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)