You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जगातलं पहिलं 2 मजली 3D प्रिंटिंगचे घर
Published
युरोपमधल्या सगळ्यात मोठ्या 3D प्रिंटरद्वारे ही इमारत बांधली जात आहे. हे घर केवळ 3 आठवड्यात बांधलं आहे. म्हणजे बांधकामासाठी कमी कामगार लागले. याचा पर्यावरणाला फायदा असल्याचं प्रिंटर निर्मात्यांचं म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)