You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निवडणूक: भारतात तयार झालेल्या फेक न्यूज अमेरिकेत का पसरवल्या जातायत?
Published
भारतात ज्याप्रमाणे व्हॉट्सअपचा वापर होतो. तेवढाच अमेरिकेतल्या भारतीय लोकांमध्ये त्याचा वापर होतो. आपल्याप्रमाणेच त्यांनाही मोबाईलवर फेक न्यूजचा सामना करावा लागत आहे. बायडन यांच्या प्रचार मोहीमेत फेक न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी एक टीम काम करत आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता कोरोना पॉडकास्ट तुम्ही बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर लाइव्ह पाहू शकता.)