अमेरिका निवडणूक निकाल : पती-पत्नी जेव्हा 2 वेगळ्या पक्षांना मतदान करतात
Published
अमेरिका हे आता विभागलेलं घर आहे, असं काहीजण म्हणतात. पण जर का राजकारणामुळे एखाद्या कुटुंबातच मतभेद असतील तर? इमिग्रेशन सारख्या धोरणावर त्यांना काय वाटतं? ट्रंप यांच्याविषयी या जोडप्याला काय वाटतं? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)