सरिता गायकवाड - आदिवासी खो-खो खेळाडू अशी झाली पोलीस अधिकारी

Published

ही आहे सरिता गायकवाड. सरिता गुजरातच्या डांग जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात वाढलीय. जिद्द आणि धैर्याच्या जोरावर ती आज गुजरातमध्ये पोलीस उपअधीक्षक पदावर पोहोचली.

गुजरात पोलिसांत तिची निवड झाल्यापासून राज्यात सर्वत्रच तिच्या कामगिरीचं कौतुक होताना दिसतंय.

रिपोर्ट - धर्मेश अमीन, उत्सव गज्जर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)